www.navarashtra.com

Published Jan 14,  2025

By  Dipali Naphade

घट्ट ब्रा घातल्याने काय होतो परिणाम

Pic Credit - iStock

हल्ली अनेक मुली टाईट ब्रा वा अथवा पुशअप्सच्या ब्रा घालतात, ज्याचा अनेकदा त्रास होताना दिसतो, घेऊया अधिक माहिती

टाईट ब्रा

घट्ट ब्रा घातल्याने रक्तप्रवाहावर परिणाम होतो, मान आणि खांद्यावर ताण येऊन सर्व्हायकल कॅन्सरचा धोकाही वाढतो

रक्तप्रवाह

दिल्लीतील जिविशा क्लिनिकममधील कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजिस्ट डॉ. आकृती गुप्ताने यावर महत्त्वाची बाब सांगितली

तज्ज्ञ

घट्ट ब्रा मुळे खांद्यावर ताण येऊन चुकीच्या पोस्चरची समस्या निर्माण होते, जी पुढे जास्त गंभीर समस्येला कारणीभूत ठरते

चुकीचे पोस्चर

दीर्घकाळ घट्ट ब्रा घातल्यास स्कार्स तयार होतात, जे उपाय केल्यानंतरही जात नाहीत

स्कार्स

तसंच टाईट ब्रा घालून राहिल्याने त्वचेवर सतत खाज येते आणि रॅशेसही येतात. उन्हाळ्यात याचा सर्वाधिक त्रास होतो

खाज आणि रॅश

टाईट ब्रा मुळे त्वचेला हवा मिळत नाही ज्यामुळे घाव अथवा रॅशेस लवकर रिकव्हर होत नाहीत

समस्या

तुम्ही वायर्ड ब्रा घालत असाल तर यामुळे छातीवरील दबाव वाढतो आणि अ‍ॅसिड रिफ्लेक्स समस्या उद्भवू शकते, यामुळे जळजळ होते

अ‍ॅसिड रिफ्लेक्स

टाईट ब्रा घातल्यामुळे शरीरातील इतर भागांवरही परिणाम होऊन त्वचेवर जळजळ निर्माण होते आणि सतत त्रास होतो

जळजळ

ब्रा निवडताना त्याचा योग्य आकार असणे गरजेचे आहे अन्यथा त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होतो

योग्य ब्रा निवड