ब्रेकफास्टमध्ये व्हाइट ब्रेड खाल्ल्यास फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते
Picture Credit: Pinterest
रिफाइंड कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असल्याने वजन वाढण्याचा धोका उद्भवतो
हार्टच्या समस्या निर्माण होऊ शकतात, हार्टसाठी अनहेल्दी असते
व्हाइट ब्रेडमुळे डायबिटीज वाढते, शुगर लेव्हल वाढते
ब्रेकफास्टमध्ये व्हाइट ब्रेड खाल्ल्यास मेंटल हेल्थवर नकारात्मक परिणाम होतो
ग्लुटेन जास्त प्रमाणात असते, बद्धकोष्ठतेवर परिणाम होतो, व्हाइट ब्रेड खाणं टाळा