'ही' लक्षणं आढळली तर समजून जा डेंग्यूचे डास चावलेत 

Bussines 

24 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

साथीच्या आजारांपैकी एक म्हणजे डेंग्यू.

डेंग्यू

Picture Credit: Pinterest

डेंग्यूच्या आजार हा ठराविक डासांमुळे जास्त होतो.

डेंग्यू आजार 

जर डेंग्यू झालाच तर कोणती लक्षण दिसतात ते जाणून घेऊयात.

डेंग्यू 

१०२°F ते १०५°F इतका ताप अचानक येतो.

अचानक ताप येणे

डेंग्यू झाल्यास विशेषतः डोळ्यांच्या मागे दुखणं किंवा तीव्र डोकेदुखी जाणवते.

तीव्र डोकेदुखी

स्नायू, सांधे आणि हाडांमध्ये तीव्र दुखणं जास्त जाणवतं.

शरीरात वेदना

जेवण न जाणं किंवा भूक न लागणं अशी समस्या सतत होते.

भूक मंदावणं

 काही दिवसांनी त्वचेवर लाल ठिपके किंवा पुरळ दिसतात.

त्वचेवर पुरळ येणं