पित्त दोषाची लक्षणे कोणती, जाणून घ्या

Lifestyle

21  February 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

शरीरातील तीन दोषांपैकी पित्ता हा अग्नी आणि पाण्याच्या घटकांपासून बनलेला असतो. हे आपले पचन, हार्मोनल बॅलन्स कंट्रोल मध्ये ठेवते. शरीरात ॲसिडिटी म्हणजे आम्लता वाढते. 

पित्त दोष वाढणे

Picture Credit: Pinterest

सारखी पोटात जळजळ किंवा ॲसिडिटीची समस्या असते त्यांना पित्तदोष असू शकतो. ही समस्या सारखी असल्यास लिवरची समस्या जाणवू शकते.

पोटात जळजळ होणे

Picture Credit: Pinterest

ज्या लोकांना जास्त घाम येतो. त्यांनी नॉर्मल घेणे हानिकारक आहे. असे झाल्यास पित्त दोषाशी संबंधित उपाय कराल किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जास्त घाम येणे

Picture Credit: Pinterest

जास्त भूख लागणे चांगले आहे. मात्र कोणाला खाल्ल्यानंतर भूख लागत असेल तर काळजी घ्या. जास्त भूख लागणे पचनाची समस्या दर्शवते.

जास्त भूख लागणे

Picture Credit: Pinterest

मुरुमे किंवा पुरळ येणे

जर तुम्ही तळलेले पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ जास्त खात असाल तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर होतो. तेलकट किंवा जंकफूडने पित्त दोष होऊ शकतो. त्यामुळे चेहऱ्यावर पीपल्स किंवा लाल चटके उठतात.

Picture Credit: Pinterest

काही लोकांच्या तोंडाचा सतत वास येतो. असे काळजी न घेतल्याने देखील होऊ शकते. पण हे दोष वाढण्याचे संकेत असू शकतात.

तोंडाचा वास येणे

Picture Credit: Pinterest

आयुर्वेदानुसार उपाय करायचे असल्यास रोज एक चमचा बडीशेप आणि धणे पाणी प्या. काकडी आणि डाळिंब सारखी थंड फळे खा. सर्वांत महत्त्वाचे मीठ न टाकता ताक प्या. याव्यतिरिक्त कोणताही व्यायाम करा

हे उपाय करा

Picture Credit: Pinterest