Published Sept 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बी 5 च्या कमतरतेमुळे डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रासही होऊ लागतो
शरीरात व्हिटामिन बी 5 च्या कमतरतेमुळे पोटात जळजळ सुरू होते. पचनक्रिया बिघडते
बी 5 व्हिटामिनची कमतरतेमुळे निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. स्वभाव चिडचिडा होतो
.
जर तुम्हाला वारंवार उलट्या झाल्यासारखे वाटत असेल तर ते शरीरात व्हिटॅमिन बी-5 ची कमतरता आहे.
बी 5 च्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्याही होऊ शकते
बी 5 च्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्याही होऊ शकते
व्हिटामिन बी 5 च्या कमतरतेमुळे हात आणि पायांमध्ये जळजळ होते
त्वचेवर वाईट परिणाम होतात, बी 5 च्या कमतरतेमुळे.