खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे काही लोकांना आजारपण येतात. यामध्ये थायरॉइडचा समावेश आहे. हा गळ्याशी संबंधित एक आजार आहे
थायरॉईडच्या संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करणे भारी पडू शकते. कारण बरेच लोक थायरॉईडची लक्षणांना थकवा किंवा तणाव समजतात
कामाच्या नंतर थकवा येणे नॉर्मल आहे. माझं आराम केल्यानंतर सुद्धा थकवा कमी होत नसेल तर ते थायरॉईडची लक्षण आहे.
जर तुमच्या हृदयाचे ठोके अचानक जलद किंवा मंद झाले तर तुम्ही या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. हे लक्षण थेट थायरॉईडकडे निर्देश करते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या
असे बघायला गेल्यास केस गळण्याची खूप लक्षण असू शकतात. यातील एक कारण थायरॉईड देखील आहे. अशावेळी तुमचे केस गळत असतील तर ते केस गळण्याचे एक लक्षण आहे.
ज्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून ताण येतो अशा लोकांना केवळ मानसिक ताण नाही तर थायरॉईड असू शकतो.
अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे हे थायरॉईडचे लक्षण असू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर थायरॉईडच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या आराममध्ये या पदार्थांचा समावेश करा.