नव्याकोऱ्या बाइकसाठी फॉलो टिप्स

Bike

11 November 2025

Author:  शिल्पा आपटे

बाइक चांगली राहण्यासाठी वर्षानुवर्ष टिकण्यासाठी टिप्स फॉलो करा

बाइक 

Picture Credit:social media

बाइकच्या इंजिनचं ऑयलिंग वेळोवेळी करणं अत्यंत गरजेचं असतं

इंजिन

Picture Credit:social media

बाइकची सर्विस करताना एअर फिल्टर नक्की बदलावे, नीट राहते

एअर फिल्टर

Picture Credit:social media

बाइकवर धूळ-माती जमल्यास वॉश करा, चमकदार राहते

धूळ-माती

Picture Credit:social media

बाइकच्या टायरचं प्रेशर चेक करा, त्यामुळे मायलेज चांगले मिळते

टायर

Picture Credit:social media

बाइकच्या चेनचे लुब्रिकेशन नीट असावे याकडे लक्ष द्या

लुब्रिकेशन

Picture Credit:social media

बाइकमध्ये पेट्रोल भेसळयुक्त भरू नये, त्यामुळे नाहीतर इंजिन खराब होते

पेट्रोल 

Picture Credit:social media

बाइक रायडिंग करताना गियर योग्यप्रकारे शिफ्ट करावे, इंजिन स्मूथ चालते

गियर

Picture Credit:social media