इंटरमिटेंट फास्टिंग

Health

18 August, 2025

Author: शिल्पा आपटे

पाच दिवस नॉर्मल जेवण, नंतरचे 2 दिवस लो कॅलरी डाएट

5:2 डाएट

Picture Credit:  Pinterest

सर्वात प्रचलित असलेला हा प्रकार, 16 तास उपवास आणि 8 तासांमध्येच जेवायचे

16/8 पद्धत

एक दिवसाआड उपवास करायचा, जेवणाच्या दिवशी लो कॅलरी डाएट

एक दिवस सोडून

आठवड्यात 1 किंवा 2 वेळा 24 तास फास्टिंग, 12 तासांच्या फास्टिंगने सुरुवात करावी

खाणे-थांबणे-खाणे

20 तास उपवास आणि रात्रीचं जेवण म्हणजे चौकस आहार, हळुहळू वेळ वाढवा

वॉरियर डाएट

डाएटिशियन, डॉक्टारांच्या सल्ल्याने इंटरमिटेंट फास्टिंग करावे, सर्वांसाठी सारखे नसते

डॉक्टरांचा सल्ला