तुमच्या फोनच्या वापरानुसार AI बॅटरी ऑप्टिमाइझ करतो.
Picture Credit: Pinterest
नको असलेले अॅप्स आणि बॅकग्राउंड डेटा बंद करण्यासाठी AI फायद्याचा ठरतो.
Picture Credit: Pinterest
DSLR किंवा प्रो कॅमेराशिवाय AI फोटो ऑटो एन्हान्स करतो.
Picture Credit: Pinterest
AI क्लिनिंगमुळे जंक फाइल्स आपोआप हटविल्या जातात.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
AI स्पॅम कॉल, फेक लिंक्स ओळखते आणि युजर्सना सावध करते.
ऑनलाईन शॉपिंगवेळी AI ऑफर्स सुचवते.
Picture Credit: Pinterest
AI कॉल आणि मेसेजेस हँडल करू शकतो.
Picture Credit: Pinterest
AI फीचर्स अत्यंत स्मार्ट आहेत, ज्यामुळे स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होतो.
Picture Credit: Pinterest