वेलची, लवंगा, दालचिनी, काळी मिरी आणि तमालपत्र स्वच्छ करून वेगवेगळे ठेवा.
Picture Credit: Pinterest
कढई मंद आचेवर गरम करून वेलची, लवंगा, दालचिनी, काळी मिरी आणि तमालपत्र 2-3 मिनिटे हलके भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
भाजलेले मसाले पूर्णपणे थंड होण्यासाठी एका ताटात काढून ठेवा.
Picture Credit: Pinterest
थंड झाल्यावर सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात घाला.
Picture Credit: Pinterest
त्यात सुंठ पावडर आणि जायफळ पावडर घालून बारीक पूड तयार करा.
Picture Credit: Pinterest
तयार मसाला चाळणीने चाळून हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा.
Picture Credit: Pinterest
चहा बनवताना एका कपासाठी चिमूटभर ते अर्धा टीस्पून मसाला घाला. त्यामुळे चहाला सुगंध, चव आणि उबदारपणा मिळतो.
Picture Credit: Pinterest