www.navarashtra.com

Published Nov 26,,  2024

By  Shilpa Apte

हिरव्या भाज्यांमध्ये लिंबू पिळल्याने काय होते?

Pic Credit -   iStock

कॅल्शिअम, फायबर, अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन सी हे गुण लिंबामध्ये आहेत

लिंबू

फायबर, लोह, फॉलेट आणि व्हिटामिन्स हिरव्या भाज्यांमध्ये आढळते, फायदेशीर

हिरव्या भाज्या

व्हिटॅमिन सी असलेल्या हिरव्या भाज्यांमध्ये लिंबू पिळावे, लोहाची कमतरता दूर होण्यास मदत

लोह

हिरव्या भाज्या, लिंबू यामध्ये व्हिटामिन सी आढळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते

इम्युनिटी बूस्ट

लिंबू पिळून हिरव्या भाज्या खाल्ल्याने पचन नीट होते, डिटॉक्स होण्यास मदत होते

पचनासाठी फायदेशीर

मेटाबॉलिझम बूस्ट होण्यास मदत मिळते, त्यामुळे वजन आपोआप कमी होते

वजन कमी होते

.

लिंबू हिरव्या भाज्यांमध्ये पिळून घातल्याने आरोग्याला फायदे होतात

फायदे

.

नारळ पाण्याने वजन कसे कमी करावे जाणून घ्या