Published Nov 26,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सध्या वेट लॉस करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशावेळी नारळ पाणी हा चांगला ऑप्शन
नारळपाण्यात हाय फायबर असते, त्यामुळे वजन हळुहळु कमी होते
नारळ पाण्यात लो कॅलरी असते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत
नारळाचे पाणी कधीही सेवन केले जाऊ शकते. वेट लॉससाठी ते रिकाम्या पोटी प्यावे
नारळाच्या पाण्याच्या मदतीने वजन कमी करण्यासाठी दिवसभरातून एकदाच पाणी प्या
सर्दी-खोकला झालेला असल्यास नारळ पाणी पिणे टाळावे, त्रास होऊ शकतो
.
कफ, सर्दी-खोकला असल्यास नारळ पाणी पिणं टाळावं.
.