रोज सफरचंद खाणे शरीरासाठी लाभदायक असते. 

Life style

20 November, 2025

Author:  तेजस भागवत

सफरचंद सोलून खाणे फायद्याचे की सालीसकट खाणे फायद्याचे हे जाणून घेऊयात. 

सफरचंद 

Picture Credit: istockphoto

रोज सफरचंद खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीर रोगांपासून लांब राहते. 

प्रतिकारक शक्ती 

Picture Credit: istockphoto

सफरचंदात  व्हिटॅमिन-सी असल्याने त्वचा ग्लो होण्यास मदत मिळते. 

व्हिटॅमिन-सी 

Picture Credit: Pinterest

सफरचंदाचे सेवन केल्याने आपल्या शरीराची पचनशक्ती मजबूत होते. 

पचन 

Picture Credit: istockphoto

अनेक जणांना सफरचंद सोलून खाण्यास आवडते. 

कसे खावे?

Picture Credit: istockphoto

मात्र सफरचंद हे सालीसकट खाणे फायदेशीर समजले जाते. 

फायदे 

Picture Credit: istockphoto