Published Oct 22 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStoc
शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे नखं बारीक होतात, पिवळसर दिसतात
जिभेला सूज येते, लोहाच्या कमतरतेमुळे जीभ पिवळी पडते
जास्त थकवा आणि अशक्तपणा असेल तर समजा लोहाची कमतरता असेल
आयर्नच्या कमतरतेमुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते.
तोंड कोरडं पडणं, किंवा तोंड सोलणं या समस्याही होऊ शकतात
.
अशक्तपणामुळे माती, खडू, कच्चा तांदूळ, पेन्सिलचे टोक खाण्याची इच्छा होऊ शकते
आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा