www.navarashtra.com

Published Oct 22  2024

By  Shilpa Apte

हजाराऐवजी का लिहिला जातो K, जाणून घ्या त्यामागची स्टोरी

Pic Credit -   iStock, FREEPIK

इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या दाखवण्यासाटी हजारऐवजी K लिहितात

सोशल मिडिया

हा शब्द ग्रीक शब्द 'Chilioi' पासून आला असून त्याचा अर्था हजार असा होतो

ग्रीक शब्द

या ग्रीक शब्दापासून K हा शब्द तयार झाल्याचं मानलं जातं

कसा बनला शब्द?

ग्रीक शब्द 'Chilioi' फ्रेंचमध्ये वापरला जाऊ लागला तेव्हा त्याचा अर्थ हजार ते किलोग्रॅम असा बदलला

फ्रेंच

1000 ग्राम म्हणजे 1 किलोग्रॅम, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर

किलोग्रॅम

.

यानंतर जगात अनेक ठिकाणी हजाराऐवजी K चा वापर करण्यात येऊ लागला

K चा वापर

रिपोर्ट्सनुसार हजाराऐवजी K चा उल्लेख बायबलमध्येही असल्याचं म्हटलं जातं. 

बायबल

किलोग्रॅम हा शब्द इंग्रजीत लिहिताना शब्दाची सुरुवात K पासूनच होते

स्पेलिंग

हे हजाराचे प्रतीक मानले जाते, 25 हजार लिहण्याऐवजी 25K असंही लिहितात

प्रतीक

वयानुसार तुम्ही रोज किती स्टेप्स चालावं माहितेय?