पावसाळ्यात जसे सगळीकडे हिरवाई पसरते, तशीच रोगराई सुद्धा पसरते.
Picture Credit: Pinterest
यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
याच पावसाळी वातावरणात अनेकदा आपला घसा लाल होतो. मात्र, यामागील कारणं काय?
सामान्य सर्दी, फ्लू किंवा व्हायरल संसर्गामुळे घसा सूजतो व लालसर दिसतो.
धूळ किंवा एखाद्या पदार्थाच्या सेवनाने घसा लाल होऊ शकतो.
धूम्रपानाने घशातील पेशींवर परिणाम होतो आणि घसा लालसर व कोरडा होतो.
कोरडी हवा, धूर किंवा केमिकल श्वासावाटे घशात गेल्याने ते कोरडा किंवा लालसर होतो.