बेसन-हळद फेस पॅक; ७ दिवसात दिसेल फरक

Lifestyle

29 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

फेस पॅक 

७ दिवस बेसन-हळदीचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्यावर तुम्हाला फरक दिसू लागेल.

Picture Credit: Pinterest

काय होतात बदल?

नैसर्गिक ग्लोचा अनुभव घ्या.

Picture Credit: Pinterest

स्किन वाटते क्लीन

डर्ट आणि ऑईल कमी होऊन फ्रेश फील येण्यास मदत होते.

Picture Credit: Pinterest

स्किन थोडी ब्राइट आणि सॉफ्ट दिसते.

ब्राइट

Picture Credit: Pinterest

ऑयली स्किन असल्यास शाइन कमी होतो. पण, हा पॅक लावल्याने ऑइल कंट्रोलमध्ये राहते.

ऑइल कंट्रोल

Picture Credit: Pinterest

स्किन टोन थोडा इव्हन दिसतो.

टॅन होईल कमी

\Picture Credit: Pinterest

लहान पिंपल्स आणि रेडनेस कमी होऊ शकतो.

पिंपल्सवर परिणाम

Picture Credit: Pinterest

स्किन टेक्स्चर सुधारण्यास मदत होते आणि स्किन स्मूद आणि सॉफ्ट होते. 

स्किन टेक्स्चर

Picture Credit: Pinterest

स्किन टेक्स्चर सुधारण्यास मदत होते आणि स्किन स्मूद आणि सॉफ्ट होते. 

रिझल्ट

Picture Credit: Pinterest

उन्हामुळे त्वचा टॅन होतेय ? वापरा ‘ही’ सोपी ट्रीक