राशीनुसार 'असं' असावं वॉलेट

Dharma 

23 May, 2025

Editor: Trupti Gaikwad

प्रत्येक राशीनुसार त्या त्या राशीचा ग्रह स्वामी असतो.

 ग्रह स्वामी

Picture Credit: iStock

या ग्रहाच्या अधिपत्याखाली माणसाचा स्वभाव आणि भविष्याचा अंदाज लावता येतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

 स्वभाव आणि भविष्य

Picture Credit: iStock

कोणत्या राशीच्या माणसांनी कोणत्या रंगाचं पैशाचं पाकीट वापरावं याबाबत आनंद पिंपळकर यांनी माहिती दिली आहे.

 पैशाचं पाकीट

Picture Credit: iStock

ज्योतिष शास्त्रानुसार काळ्या रंगाचं आणि चामड्याचं पाकीट वापरु नये.

चामड्याचं पाकीट

Picture Credit: iStock

मेष आणि वृश्चिक राशीच्या मंडळींना तपकीरी रंगांचं पाकीट वापरावं.

मेष आणि वृश्चिक 

Picture Credit: iStock

वृषभ आणि तूळ राशीच्या व्यक्तींनी फिकट निळ्या रंगांचं पाकीट वापरणं फायदेशीर आहे.

वृषभ आणि तूळ 

Picture Credit: iStock

मिथुन आणि कन्या राशीच्या मंडळीनी फिकट हिरव्या रंगाचं पाकीट वापरावं. 

मिथुन आणि कन्या

Picture Credit: iStock

कर्क राशीच्या व्यक्तींनी पांढऱ्या रंगाचं तर सिंह राशीच्या व्यक्तींनी तपकिरी किंवा लाल रंगाचं पाकीट वापरावं.

सिंह आणि कर्क 

Picture Credit: iStock

धनू आणि मीन राशीच्या व्यक्तींनी फिकट पिवळ्या रंगाचं पाकीट वापरावं.

धनू आणि मीन

Picture Credit: iStock

मकर आणि कुंभ राशीच्या मंडळींनी राखाडी रंगाचं पाकीट वापरावं, असं सांगितलं जातं.

मकर आणि कुंभ

Picture Credit: iStock