प्रत्येक राशीचा कोणता ना कोणता ग्रह स्वामी आहे.
Picture Credit: Pinterest
धाडसी वृत्तीच्या या मंडळींना सोनेरी आणि काळ्या रंगाचे कॉन्ट्रास्ट असलेले घड्याळ उत्तम ठरू शकते.
ही माणसं कलाप्रिय असल्याने यांना हिरवा, गुलाबी आणि ब्राऊन रंगाचं घड्याळ वापरणं उत्तम आहे.
पिवळा, सिल्व्हर, निळा रंगाचं घड्याळ वापरणं या राशीसाठी शुभ मानलं जातं.
पांढरा किंवा सिल्व्हर रंगाचं घड्याळ यांना करियरसाठी शुभ आहे.
सिंह राशीची मंडळी कोणत्याही कामासाठी उत्साही असतात यांना सोनेरी रंगांचं घड्याळ फायदेशीर ठरतं.
या राशीची मंडळी संवेदनशील असल्याने नेव्ही ब्लू, ब्राउन आणि व्हाइट रंगाचं घड्याळ शुभ मानलं जातं.
या राशीच्या मंडळींना स्टायलीश राहायला खूप आवडतं. यांना गुलाबी, ब्लू, रोज गोल्ड घड्याळ फायदेशीर आहे.
धाडसी वृत्तीच्या या माणसांना मरून आणि बर्गंडी रंगाचं घड्याळ शोभून दिसतं.
ही मंडळी प्रचंड आशावादी असतात. यांना जांभळा, निळा आणि ऑरेंज रंगाचं घड्याळ शोभून दिसतं.
प्रवासप्रेमी या मंडळींना : काळा, राखाडी किंवा डार्क ब्लू रंगाचं घड्याळ शोभतं.
आधुनिक विचारांच्य़ा या माणसांना निळ्या रंगाचं घड्याळ शुभ आहे.
ही मंडळी अतिशय भावनिक असतात, यांना पांढरा किंवा जांभळा रंगाचं घड्य़ाळ शोभून दिसतं.