पैशाची देवाण-घेवाण कधी करावी?

Lifestyle

28 May, 2025

Editor: Shilpa Apte

सोमवारी पैशाची देवाण-घेवाण शुभ मानली जाते. संकोच न करता देवाण-घेवाण करा

सोमवार

Picture Credit:  Pinterest

या दिवशी पैसे उधार घेणं अशुभ मानलं जातं. कर्ज लवकर फेडले जात नाही

मंगळवार

एखाद्याला पैसे उधार देऊ शकता, मात्र कोणाकडूनही पैसे घेणं टाळावं, समृद्धी येत नाही

बुधवार

गुरु ग्रहाचा दिवस मानला जातो, कोणालाही पैसे देणं अशुभ मानले जाते

गुरुवार

संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो शुक्रवार, पैशाचे व्यवहार करणं टाळा

शुक्रवार

उधारी, देवाण-घेवाण करणं अशुभ मानलं जातं, आर्थिक नुकसान, कर्ज वाढू शकते

शनिवार

नेहमी उजव्या हाताने पैसे द्यावे आणि घ्यावे, त्यामुळे आशीर्वाद मिळतो

पैसे कसे द्यावे?