पॉवर ऑफ अटॉर्नी हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे.
Picture Credit: Pinterest
याद्वारे एक व्यक्ती प्रिन्सिपल म्हणून ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
प्रिन्सिपल म्हणजे दुसऱ्या विश्वासू व्यक्तीला तिच्या वतीने कायदेशीर, आर्थिक किंवा मालमत्तेसंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार.
Picture Credit: Pinterest
मुख्य व्यक्ती आजारी, देशाबाहेर किंवा इतर कारणास्तव व्यक्तिश: हजर नसेल तेव्हा ही प्रक्रिया प्रामुख्याने अवलंबली जाते.
Picture Credit: Pinterest
पॉवर ऑफ अटॉर्नीचे दोन प्रकार आहेत.
Picture Credit: Pinterest
एजंटला बँकिग व्यवहार, बिले भरणे आणि मालमत्ता व्यवस्थापन यांसारखे व्यापक अधिकार मिळतात.
\Picture Credit: Pinterest
ही विशिष्ट उद्देशासाठी दिली जाते. जमिनीच्या विशिष्ट तुकड्याची विक्री.
Picture Credit: Pinterest
एकदा तो उद्देश पूर्ण झाला की ते रद्द होते.
Picture Credit: Pinterest