उन्हाळ्यात सतत पित्त वाढण्याचा त्रास अनेकांना होतो.
Picture Credit: Pinterest
पोटात जळजळ, तोंड कडू होणं, छातीत दुखणं ही समस्या बहुतेक वेळा चुकीच्या आहारामुळे वाढते.
याचमुळे आहारात काही साधे बदल केल्यास पित्त नियंत्रणात ठेवता येते.
पित्त वाढत असेल तर शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते.
पित्ताचा वरचेवर त्रास होणाऱ्यांनी तिखट खाणं टाळावं.