www.navarashtra.com

Published March 23,  2025

By  Shilpa Apte

व्हिटामिन ए च्या कमतरतेमुळे होतात अनेक रोग

Pic Credit - iStock

व्हिटामिन एची कमतरता असल्यास अनेक लक्षणं दिसतात

व्हिटामिन ए

हेल्दी राहण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं

जीवनशैली

डोळ्यांसाठी व्हिटामिन ए फायदेशीर असते, अनेक रोग होतात 

कमतरता

व्हिटामिन एच्या कमतरतेमुळे डोळ्यांना त्रास होतो, रातांधळेपणाची समस्या निर्माण होते

रातांधळेपणा

स्किन ड्राय होण्याची समस्या उद्भवते, स्किनवर चट्टे पडतात

ड्राय स्किन

व्हिटामिन ए च्या कमतरतेमुळे ओठ फाटण्याची समस्या उद्भवते

ओठ फाटणे

इम्युनिटीवर परिणाम होतो, इंफेक्शन होण्याचा धोका संभवतो

इम्युनिटी

गाजर, पालक, पपई, रताळं ही व्हिटामिन एयुक्त फळं डाएटमध्ये खावीत

पदार्थ

9 probiotic food, उन्हाळ्यात पचन राहील नीट