WhatsApp हॅक झाल्यास करा हे काम

Science Technology

10 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्यास घाबरून जाऊ नका

घाबरू नका

Picture Credit: Pinterest

प्रथम, तुमच्या संपर्कांना कळवा की तुमचे अकाउंट हॅक झाले आहे

संपर्कांना कळवा

Picture Credit: Pinterest

हॅकर्स दुसऱ्या डिव्हाइसवरून लॉगिन करतात, त्यामुळे लिंक्ड डिव्हाइसेस तपासा. 

डिव्हाइस लॉगिन 

Picture Credit: Pinterest

व्हॉट्सअ‍ॅपमधून लॉग आउट करून पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न करा

लॉग आउट

Picture Credit: Pinterest

व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट (support@whatsapp.com ) वर तक्रार पाठवा

तक्रार करा

Picture Credit: Pinterest

सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार दाखल करा

क्राइम पोर्टल

Picture Credit: Pinterest

भारतात, १९३० किंवा अधिकृत सायबर क्राइम वेबसाइटद्वारे तक्रार नोंदवू शकता

क्राइम वेबसाइट

Picture Credit: Pinterest

तुम्हाला शंका असेल की तर ताबडतोब तुमच्या नेटवर्क ऑपरेटरशी संपर्क साधा

नेटवर्क ऑपरेटर

Picture Credit: Pinterest