Published Sept 20, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सामुद्रिक शास्त्रानुसार, अवयवांना खाज येणं सामान्य गोष्ट आहे
सामुद्रिक शास्त्रानुसार पायात खाज येणे हे शुभ आणि अशुभ दोन्ही संकेत देतात
सामुद्रिक शास्त्रानुसार उजवा पाय खाजत असेल तर ते शुभ मानले जाते
.
तुमच्या पायात खाज येणे हे थेट सूचित करते की तुम्ही प्रवासाला जाऊ शकता किंवा चांगली बातमी मिळू शकते.
समुद्र शास्त्रानुसार जर एखाद्याच्या उलट्या पायाला खाज येत असेल तर ते अशुभ संकेत देते
समुद्र शास्त्रानुसार असं काही असेल तर दुर्दैव किंवा धनहानी होऊ शकते
पायांना खाज येणं भविष्यातील हे संकेत देतात