Published Sept 20, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रसाद म्हणून मिळालेली फुलं तिजोरीत ठेवल्याने धन लाभ होतो
प्रसादात मिळणारी फुले लाल कपड्यात बांधून देव्हाऱ्यात ठेवा,सुख-शांती लाभेल
प्रसादात मिळणारी फुले सुकल्यानंतर घरात ठेवू नयेत. वाहत्या पाण्यात विसर्जन करा.
.
प्रसादात सापडलेली फुले कुंडीत लावा किंवा फ्लॉवर बेडमध्ये लावा, सुगंध पसरतो
प्रसादात मिळालेली फुले झाडाखाली ठेवा, देवही प्रसन्न होतात
प्रसादात मिळणाऱ्या फुलांपासून अगरबत्ती बनवता येते आणि पूजेच्या वेळी वापरता येते
प्रसादात मिळणारी फुलं, चांगल्या जागेत लावा