www.navarashtra.com

Published August 30, 2024

By  Shweta Chavan

विवाहित महिला गुगल सर्च करतात 'या' गोष्टी

Pic Credit -  iStock

लग्नानंतर महिला गुगलवर काय सर्च करतात? याचे उत्तर तुम्हाला अतिशय मजेशीर मिळणार

काय सर्च करतात?

Google च्या डेटा नुसार, विवाहित महिला सर्वाधिक सर्च त्यांच्या पतीला नक्की काय आवडते? 

'या' गोष्टी करतात सर्च

हे कसे जाणून घ्यायचे हे सर्च करतात. त्यांची आवड-निवड काय आहे ? हे महिलांना जाणून घ्यायची असते. 

नवऱ्याबाबत सर्च करतात

.

विवाहित महिला पतीचे मन कसे जिंकावे, त्यांना आनंदी कसे ठेवता येईल? हे प्रश्न  गुगलवर सर्च करतात. 

पतीचे मन कसे जिंकावे?

पतीला मुठीत कसे ठेवायचे हे देखील गुगलवर सर्च केले जाते. 

नवऱ्याला मुठीत कसं ठेवावं? 

नवऱ्याला खूश करण्यासाठी डेट प्लॅनिंग, गीफ्ट्स अशा ट्रिक्स सर्च करतात.

प्रेम व्यक्त करण्याच्या ट्रिक्स

लग्नानंतर वैवाहीक आयुष्यासोबत करिअर कसं सांभाळायचं? हा प्रश्न प्रत्येक विवाहीत महिलेला पडतो. 

करिअरशी निगडीत प्रश्न

फॅमिली प्लॅनिंग कधी करायचे? बाळाला जन्म देण्याची योग्य वेळ काय?

बाळाला जन्म देण्याची योग्य वेळ