पांडाला सगळ्यात जास्त काय आवडतं? 

Lifestyle

28 May, 2025

Author: Divesh Chavan

पांडा या प्राण्याची लोकप्रियता फार आहे. 

पांडा

Picture Credit: iStock

पांडा हा प्राणी फार आळशी स्वभावाचा आहे.

आळशी

वयासोबत यांच्या उंचीमध्येही फार मोठा फरक दिसून येतो.

फरक

पांडाची उंची ६ फुटांपर्यंत जाऊ शकते.

उंची

चला तर मग जाणून घेऊयात, पांडाची नेमकी आवड काय?

आवड

पांडाला खाण्यामध्ये बांबू खायला आवडते.

बांबू

लाकडाच्या बाजूला राहणे पांडाचे आवडते काम आहे.

आवडते काम