Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरचं पहलगाम सध्या चर्चेत आहे.
पहलगाममधल्या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये जाण्यास पर्यटक धास्वावले आहेत.
पहलगाम म्हटलं की दहशतवादी हल्ला अशी भिती पर्यटकांच्या मनात बसली आहे.
काश्मीरमधल्या या गावाच्या नावाचा अर्थ तुम्हाला माहितेय का ?
हिंदू धर्मात अमरनाथ यात्रेला मोठं महत्व आहे.
अमरनाथ या काश्मीरमधून सुरु होते.
अमरनाथ यात्रा ज्या गावात सुरु होते, ते पहिलं गाव म्हणजे पहलगाम.
पहलगामधून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत असल्याने या गावाला धार्मिकदृष्ट्या देखील महत्व जास्त आहे.