गाडीचं Engine Oil काय सांगतं? रंगातून मिळतात महत्त्वाचे संकेत

Automobile

29 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

ऑईलचा रंग

गाडीच्या इंजिन ऑईलचा रंग तिची स्थिती आणि बदल करण्याची वेळ आल्याचे दर्शवते. 

Picture Credit: Pinterest

तेलाचा रंग आणि वय 

तेलाचा रंग तेलाचे वय दर्शवतो. तसेच इंजिनमध्ये काही बिघाड आहे का आणि त्याला योग्य प्रमाणात शीतलक मिळत आहे की नाही हे देखील दर्शवतो.

Picture Credit: Pinterest

एकदम स्वच्छ 

तेलब्याचा एम्बर रंग हे दर्शवतो की ते नवीन आणि एकदम स्वच्छ आहे. 

Picture Credit: Pinterest

हे इंजिन ऑइलची सर्वोत्तम स्थिती आहे.

इंजिन ऑइलची स्थिती 

Picture Credit: Pinterest

जर तेलाचा रंग फिकट पिवळा किंवा तपकिरी असेल तर याचा अर्थ तेल काही आठवड्यांपूर्वीचे आहे.

फिकट पिवळा 

Picture Credit: Pinterest

ज्याला सर्वसामान्य स्थिती मानले जाते.

सर्वसामान्य स्थिती

\Picture Credit: Pinterest

आणि त्याचबरोबर तेलाचा रंग गडद तपकिरी किंवा काळा असेल तर ते या गोष्टीचे लक्षण आहे की तेलाने इंजिनमधील काजळी आणि घाण शोषून घेतली आहे.

गडद तपकिरी 

Picture Credit: Pinterest

यासोबतच, जर इंजिन ऑइलचा रंग खूप गडद काळा झाला असेल, तर ते इंजिनमधील खराब फिल्टर बदलण्याचे लक्षण आहे.

गडद काळा

Picture Credit: Pinterest

आणि, जर तेलाचा रंग दुधाळ किंवा गढूळ पांढरा असेल तर ते तेलामध्ये शीतलक मिसळल्याचे लक्षण आहे.

दुधाळ रंगाचे तेल

Picture Credit: Pinterest

EV कार घेतली, चार्जिंग स्टेशनही आहे तरीपण,