जानून घ्या Top Speed मागचं गणित!

Automobile

20 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Engine Power

जास्त CC आणि जास्त Power असलेली Bike अधिक वेगाने धावू शकते.

Picture Credit: Pinterest

Aerodynamics

Bike चा Design आणि हवेचा प्रतिकार Top Speed वर मोठा परिणाम करतो.

Picture Credit: Pinterest

Weight

हलकी Bike तुलनेने पटकन Speed पकडते.

Picture Credit: Pinterest

Gear सेटिंगनुसार Acceleration आणि Top Speed बदलू शकते.

Gear Ratio

Picture Credit: Pinterest

चांगले Tyres Grip आणि Stability सुधारतात.

Tyre Quality

Picture Credit: Pinterest

Sporty Riding Position मुळे Air Resistance कमी होतो.

Rider Position

\Picture Credit: Pinterest

वारा, रस्ता आणि हवामानामुळे Speed वर परिणाम होतो.

Road आणि Weather

Picture Credit: Pinterest

वेळेवर Servicing न केल्यास Bike ची Performance कमी होऊ शकते.

Engine Condition

Picture Credit: Pinterest

Top Speed चा आनंद घेताना Protective Gear आणि Safety Rules पाळणे खूप गरजेचे आहे.

फक्त Speed नाही, Safety सुद्धा महत्त्वाची!

Picture Credit: Pinterest

Bike मध्ये असलेले ABS तुमचा जीव वाचवू शकतो