वारंवार बाईक स्टार्ट-स्टॉप केल्याने इंजिनवर काय परिणाम होतो?

Automobile

22 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

 बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो

सतत सेल्फ मारल्याने बॅटरी लवकर कमकुवत होऊ शकते.

Picture Credit: Pinterest

इंजिन योग्य तापमानाला पोहोचत नाही

वारंवार बंद-चालू केल्याने इंजिन पूर्णपणे गरम होत नाही, त्यामुळे कार्यक्षमता कमी होऊ शकते.

Picture Credit: Pinterest

इंधनाचा वापर वाढतो

प्रत्येक वेळी बाईक स्टार्ट करताना अतिरिक्त इंधन खर्च होते.

Picture Credit: Pinterest

ओलावा आणि सतत स्टार्टिंगमुळे स्पार्क प्लगच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते.

स्पार्क प्लगवर परिणाम होऊ शकतो

Picture Credit: Pinterest

वारंवार सेल्फ वापरल्याने स्टार्टर मोटरचे आयुष्य कमी होऊ शकते.

स्टार्टर मोटरवर ताण वाढतो

Picture Credit: Pinterest

इंजिन पुरेसे गरम न झाल्यास ऑइल योग्य प्रकारे फिरत नाही.

इंजिन ऑइलचे कार्य कमी प्रभावी ठरते

\Picture Credit: Pinterest

पावसात ओलावा आणि सतत स्टार्ट-स्टॉपमुळे काही इलेक्ट्रिकल कनेक्शनवर परिणाम होऊ शकतो.

इलेक्ट्रिकल भागांमध्ये बिघाडाचा धोका वाढतो

Picture Credit: Pinterest

वारंवार स्टार्ट-स्टॉप केल्याने इंजिन आणि इतर घटकांवर अनावश्यक ताण येतो.

बाईकची एकूण कार्यक्षमता कमी होऊ शकते

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात बाईकची वेळोवेळी सर्व्हिसिंग केल्यास अशा समस्यांचा धोका कमी होतो.

नियमित तपासणी आवश्यक ठरते

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW