Bike मध्ये Engine Kill Switch का दिला जातो

Automobile

26 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Engine Kill Switch म्हणजे काय?

हा एक Safety Switch असतो जो Engine लगेच बंद करतो.

Picture Credit: Pinterest

कसं काम करतं?

Switch Press करताच Engine ला जाणारा Power/Fuel Supply थांबतो.

Picture Credit: Pinterest

Emergency मध्ये खूप उपयोगी

अपघात किंवा अचानक नियंत्रण सुटल्यास Engine पटकन बंद करता येतो.

Picture Credit: Pinterest

काही Riders Signal वर Ignition Off करण्याऐवजी Kill Switch वापरतात.

Traffic Signal वर वापरतात

Picture Credit: Pinterest

फक्त एका क्लिकमध्ये Engine बंद करता येतो.

Key काढण्याची गरज नाही

Picture Credit: Pinterest

लांब वेळ थांबावे लागल्यास Engine बंद ठेवल्याने Fuel वाचू शकतो.

Fuel Saving मध्ये मदत?

नेहमीच Kill Switch वापरण्याऐवजी कधी-कधी Ignition Key ने बंद करणे चांगले मानले जाते.

सतत वापरणे योग्य आहे का?

Picture Credit: Pinterest

आजकाल जवळपास सर्व आधुनिक Bikes आणि Scooters मध्ये हा Switch दिला जातो.

सर्व Bikes मध्ये असतो का?

Picture Credit: Pinterest

Engine Kill Switch हा Riding Safety साठी खूप महत्त्वाचा Feature मानला जातो.

छोटा Switch, मोठी Safety!

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?