Published Nov 07, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - Social Media
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यास कोण कोणत्या सुविधा मिळतात?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते
.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या कार्यकाळात अनेक विशेष सुविधा मिळतात
.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या कार्यकाळात व्हाईट हाऊस मध्ये राहण्याची संधी मिळते
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सीक्रेट सर्व्हिस युनिटची अत्यंत कडक सुरक्षा मिळते. अध्यक्षांच्या कुटुंबीयांना देखील सुरक्षा प्रदान केली जाते
राष्ट्राध्यक्षांसाठी खास मोफत विमान सुरक्षा आणि जगभर फिरण्यासाठी खास वाहने आणि हेलिकॉप्टर्सदेखील दिली जातात
राष्ट्राध्यक्षांना सर्व प्रकारच्या नोकरी संबंधित असलेली सुविधा मिळते. तसेच त्यांना मोफत वैद्यकीय सुविधा देखील सरकार पुरवते
राष्ट्राध्यक्ष निवृत्त झाल्यावरही त्यांना सुरक्षा आणि वित्तीय सुविधा मिळतात. त्यांना 'पेंशन' तसेच इतर प्रशासनिक सुविधा दिल्या जातात
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वर्षाला 4,00,000 डॉलर्स वेतन मिळते