Published August 09, 2024
By Dipali Naphade
सकाळी उपाशीपोटी ड्रायफ्रूट्स खाणं सर्वांसाठी योग्य ठरतं असं अजिबात नाही
अनेक व्यक्तींना ड्रायफ्रूट्स खाण्याने फायदे मिळतात, मात्र काही आजारांकडे लक्ष द्या
.
ज्या व्यक्तींना पोटाशी संबंधित आजार आहे त्यांनी चुकूनही उपाशीपोटी ड्रायफ्रूट्स खाऊ नयेत
डायबिटीस असणाऱ्या रूग्णांनी सकाळी उठून ड्रायफ्रूट्स खाणे चुकीचे ठरते
ज्या व्यक्तींना अॅलर्जी आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ड्रायफ्रूट्स खाणे योग्य नाही
ज्यांचे वजन पटकन वाढते अशा व्यक्तींनी ड्रायफ्रूट्स उपाशीपोटी खाणे टाळावे
ज्या व्यक्तींची पचनक्रिया चांगली नाही त्यांनीही ड्रायफ्रूट्स सकाळी खाऊ नयेत
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही ड्रायफ्रूट्स अतिप्रमाणात खाऊ नये