www.navarashtra.com

Published Dev 20,  2024

By  Mayur Navle 

नको त्या वेळी केस पांढरे होत आहेत? या गोष्टी आहारात समाविष्ट कराच ! 

Pic Credit -   iStock

वाढत्या वयानुसार, केस पांढरे होणे साहजिकच आहे पण जर ते तरुण वयातच होत असेल ही अनेकांसाठी चिंतेची बाब असते.

पांढरी केसं

काळी केस पांढरे होण्यामागची अनेक कारणं आहेत. स्ट्रेस, पोषणांची कमी, जेनेटिक्स प्रॉब्लेम, इत्यादी कारणे यामागे असू शकतात.

कारण 

संतुलित आहार आणि योग्य पोषण घेतल्यास केसांची समस्या कमी होऊ शकते. चला जाणून घेऊया या हेल्दी पदार्थांबद्दल.

हेल्दी सवय

आवळ्यात व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणत असते, ज्यामुळे केस पांढरी होत नाहीत.

आवळा

पालकमध्ये आयरन,फोलेट, व्हिटॅमिन A आणि C आहे, जे केसांची समस्या सुधारते.

पालक 

केसांच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही फक्त कडीपत्ताच नाही तर त्याचे पाणी सुद्धा पिऊ शकता.

कडीपत्ता

यात आयरन आणि व्हिटॅमिन C चांगल्या प्रमाणात असते, ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते.

काळे मनुके

.

हेल्दी राहण्यासाठी रोज 20 ग्राम गूळ  खाल्ले पाहिजे.

डॉक्टरांचा सल्ला

.

सांधेदुखी आणि सूज? डाएटमध्ये प्या ‘हे’ सूप