यामुळे त्वचा व पचन समस्यांचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
हे पदार्थ खाल्ल्याने थंडी व अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
लिंबू, संत्रं, अननस अशा फळांमुळे अॅसिडिटी आणि गॅसची समस्या वाढते.
Picture Credit: Pinterest
कोल्ड ड्रिंक,आईस वॉटर पचनक्रिया मंदावते.
Picture Credit: Pinterest
रसगुल्ला, बर्फी सारखे पदार्थ अपचन आणि अॅलर्जीचा धोका वाढवते.
Picture Credit: Pinterest
केळं आणि इतर जड फळांमुळे सुस्ती येते आणि पचनक्रिया बिघडते.
Picture Credit: Pinterest
यामुळे पचन विस्कळीत होऊन विषारी द्रव्य तयार होतात.
Picture Credit: Pinterest