धावपळीमुळे आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो.
Picture Credit: Pinterest
आजकाल पाहायचं झालं तर तीशीपर्यंत अनेकांना हाडांचा त्रास जाणवतो.
ऑफिस कल्चर आणि सतत एका जागी बसून राहिल्याने हाड़ांना त्रास जाणवतो.
तज्ज्ञांच्य़ा मते तुम्ही जे अन्न खाता ते फक्त पोट भरण्यासाठीच नसावं.
तुम्ही जेवत असलेल्या अन्नातून शरीराला पोषक घटक देखील मिळायला हवेत.
दूध, दही, चीज, तीळ, बदाम, याचा आहारात समावेश करा.
सकाळच्या उन्हात 15–20 मिनिटं बसणं, अंडी, मासे, मशरूमचा समावेश करा.
दररोज सकाळी 8 ते 10 या वेळेत सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवा.