हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाला खूप महत्त्व आहे. या दिवशी काही गोष्टींचे सेवन करणे निषिद्ध मानले जाते. एकादशीला कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
एकादशीच्या दिवशी भात खाणे सर्वात मोठे वर्ज्य मानले जाते. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि डाळी खाऊ नयेत. तांदूळ खाणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे.
Picture Credit: Pinterest
हे तामसिक अन्न मानले जातात, त्यामुळे उपवासात किंवा एकादशीला याचे सेवन करू नये.
Picture Credit: Pinterest
मांसाहार आणि अल्कोहोलचे सेवन पूर्णपणे निषिद्ध आहे.
Picture Credit: Pinterest
वांगी, गाजर, मुळा, ढोबळी मिरची आणि पालेभाज्या (पालक, मेथी) खाणे टाळावे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
अनेक विद्वानांच्या मते, एकादशीच्या दिवशी चहा किंवा कॉफी पिणे टाळावे.
Picture Credit: Pinterest
तुम्ही उपवास करत असाल तर फळे, दुग्धजन्य पदार्थ (दूध, दही, तूप), शिंगाड्याचे पीठ, राजगिरा, साबुदाणा, बटाटा आणि सुकामेवा (काजू, बदाम, मनुके) यांचा आहारात समावेश करू शकता.