पावसाळ्यात कोणती फळे खावीत जाणून घ्या

Lifestyle

28 june 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

कोणती फळे खावीत

पावसाळ्यात अशी काही फळे आहेत जी खाल्ल्याने त्याचा आरोग्याला फायदा होऊ शकतो. कोणती फळे खावीत जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी हे अत्यंत गुणकारी सुपरफूड आहे. 

जांभूळ  

Picture Credit: Pinterest

डाळिंब 

यात भरपूर प्रमाणात फायबर आणि विटॅमिन 'सी' असते, जे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. 

Picture Credit: Pinterest

 हे फळ विटॅमिन 'के' आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. हे हलके असते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम देते. 

नाशपाती 

Picture Credit: Pinterest

 यामध्ये 'पपैन' नावाचे एन्झाईम असते, जे दमट वातावरणातही पचनशक्ती उत्तम राखण्यास मदत करते. 

पपई 

Picture Credit: Pinterest

सफरचंद 

Picture Credit: Pinterest

हे फायबरने परिपूर्ण असल्यामुळे शरीर निरोगी आणि मजबूत राहते. 

 टीप

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात फळे नेहमी ताजी, स्वच्छ धुऊन आणि कापल्यावर लगेचच खावीत.