तुम्ही एकदातरी कुठेना कुठे पॅराशूट उडताना पाहिले असेलच.
Picture Credit: Pexels
अनेकांना वाटते की आपण पॅराशूटच्या मदतीने हवेत उड्डाण घ्यावे.
पॅराशूट सिल्क कपडा किंवा नायलॉनच्या मदतीने बनविले जाते.
पॅराशूटचा वापर हवेची गती कमी करण्यासाठी केला जातो.
यामुळे खाली पडताना होणारे नुकसान कमी होऊ शकेल.
पॅराशूटमध्ये छोटे-छोटे छेद असतात, जे हवेला आत येऊन देत नाही.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की पॅराशूटमध्ये कोणता गॅस भरला जातो.
पॅरॅशूट मध्ये कोणताही गॅस भरला जात नाही.