Bikers साठी ₹5,000 च्या आत कोणतं Gift बेस्ट? हे पर्याय पाहा!

Automobile

09 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

लांबचा प्रवास असो किंवा रोजचा प्रवास, चांगले राइडिंग ग्लोव्हज हातांना ग्रिप आणि संरक्षण देतात. खरेदी करताना योग्य साइज, नकल प्रोटेक्शन आणि व्हेंटिलेशन तपासा.

राइडिंग Gloves; सुरक्षिततेची भेट!

Picture Credit: pinterest

बाईक स्वच्छ ठेवण्याची आवड असणाऱ्यांसाठी चेन क्लीनर, ल्युब्रिकंट आणि क्लिनिंग ब्रश असलेली किट उपयोगी ठरू शकते. नियमित देखभालीसाठी हे गिफ्ट कामी येईल.

Bike Care Kit; मेंटेनन्सची चिंता कमी!

Picture Credit: pinterest

प्रवासात टायरमधील हवा कमी झाली तर पोर्टेबल टायर इन्फ्लेटर उपयोगी पडतो. ट्यूबलेस टायरसाठी पंक्चर रिपेअर किटही सोबत देता येईल. खरेदीपूर्वी बॅटरी आणि टायरशी सुसंगतता तपासा.

Tyre Inflator; ऐनवेळी धावपळ नको!

Picture Credit: pinterest

आवडत्या बाइकचे ग्राफिक्स किंवा मोटरसायकल-थीम असलेला हुडी निवडा. स्टायलिश आणि वैयक्तिक आवड जपणारं हे गिफ्ट बाईकप्रेमी मित्राला नक्की आवडू शकतं.

Bike Lover साठी खास T-Shirt!

Picture Credit: pinterest

ज्याला बाइक फक्त चालवायलाच नाही तर पाहायलाही आवडते, त्याच्यासाठी स्केल मॉडेल उत्तम पर्याय आहे. त्याच्या ड्रीम बाइकची छोटी प्रतिकृती शोपीस म्हणूनही छान दिसेल.

आवडत्या Bike चं Miniature Model!

Picture Credit: pinterest

ऑफिसला जाणाऱ्या किंवा वीकेंड राइड करणाऱ्या व्यक्तीसाठी मजबूत बॅकपॅक निवडा. हेल्मेट, कपडे आणि आवश्यक वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी अनेक कप्पे असलेली बॅग उपयोगी ठरते.

Motorcycle Backpack; प्रवास होईल सोपा!

Picture Credit: pinterest

लांबच्या राइडमध्ये वॉलेट, स्नॅक्स आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी टँक बॅग उपयोगी पडते. तर हेल्मेटला सुसंगत ब्लूटूथ इंटरकॉममुळे नेव्हिगेशन सूचना ऐकता येतात. हे दोन्ही पर्याय बजेटमध्ये मिळतात का, ते तपासा.

Tank Bag आणि Bluetooth Intercom!

Picture Credit: pinterest

बाइकवर नेव्हिगेशन वापरणाऱ्यांसाठी व्हायब्रेशन-डॅम्पिंग फोन माउंट उपयोगी ठरू शकतो. तर छोट्या दुरुस्तीसाठी कॉम्पॅक्ट टूल किट चांगला पर्याय आहे. गिफ्ट निवडताना बाइकचा प्रकार आणि रायडरच्या गरजा लक्षात घ्या.

Phone Mount की Tool Kit?

Picture Credit: pinterest