दुर्दैव टाळण्यासाठी कोणत्या भेटवस्तू देऊ नये

Life style

08 November, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

आपण लोकांना एखाद्या खास दिवशी भेटवस्तू देतो. ते देताना कोणत्या गोष्टी देऊ नये ते जाणून घ्या

भेटवस्तू देणे

हिंदू मान्यतेनुसार कोणालाही चामड्याच्या वस्तू भेट देऊ नका ते शुभ मानले जात नाही

पहिली गोष्ट

देवतांचे फोटो

वास्तूशास्त्रानुसार, कोणालाही भेटवस्तू देताना देवी देवतांचे फोटो, चित्र किंवा शिवलिंग भेट देऊ नये

दोष लागू शकतो

कारण तुम्ही ज्या व्यक्ती देवतांच्या वस्तू भेट द्याल त्यांनी व्यवस्थित पूजा न केल्यास दोष लागू शकतात.

काटेरी झाडे

कोणालाही काटेरी रोपे भेट देऊ नये कारण त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते.

तीक्ष्ण वस्तू

वास्तुशास्त्रानुसार कोणालाही चाकू, कैची, सुई यांसारख्या तीक्ष्ण वस्तू भेट म्हणून देऊ नये

काळ्या रंगांच्या वस्तू

वास्तुशास्त्रानुसार कधीही कोणत्याही व्यक्तीला काळ्या रंगांच्या गोष्टी भेट देऊ नये. नाहीतर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करु शकते

परफ्यूम

कोणत्याही व्यक्तीला परफ्यूम भेट देऊ नये त्यामुळे नातेसंबंध बिघडतात.

घड्याळ 

कधीही कोणाला भेटवस्तू म्हणून घड्याळ देऊ नये. तुम्ही तुमच्या घड्याळाच्या मदतीने इतरांना चांगला वेळ देता.