लहान मुलं ही देवाघरची फुलं असं म्हटलं जातं.
Picture Credit: Pinterest
बाळांची काळजी त्यांच्या पालकांनाच घ्यावी लागते.
तुमचं बाळ जर दोन वर्षांपेक्षा लहान असेल तर काही सवयी त्यांना नक्कीच लावा.
तुमच्या बाळाला कुटुंबातील सदस्यांची ओळख करुन द्या.
शरीराच्या अवयवांबाबत बेसिक माहिती द्या.
बाहेरुन घरी आल्यावर हात पाय धुण्याची सवय लावा.
खाली पडलेलं खाऊ नये हे त्याला समजावून सांगा.
कोणी मदत केली किंवा कोणाची मदत घेताना Please आणि thank you बोलायला शिकवा.
लहान मुलं मोठ्यांचं बघून शिकतात.
मुलांना शिकवण्यापेक्षा तुमच्या वागण्यातून त्यांना दाखवून द्या.