मानसिक आरोग्य मजबूत करण्यासाठी लक्षात ठेवा 'हे' नियम 

Health

15 January 2026

Author:  तृप्ती गायकवाड

अनेकदा नातेसंबंधात चढ उतार येतात यामुळे मानसिक तणाव येतो. 

मानसिक तणाव

Picture Credit: Pixabay

बऱ्याचदा एखादी भावनिक व्यक्ती या समस्यांमुळे नैराश्यात जाते.

भावनिक व्यक्ती

मानसिक नैराश्यातून बाहेर पडायचं असेल तर छोट्या छोट्या सवयी लावणं महत्वाचं आहे.

 छोट्या छोट्या सवयी 

सगळ्यात पहिले तर स्वत:ला पहिले प्राधान्य द्या.

स्वत: प्रेम करा

नात्यामुळे तणाव येतो तेव्हा समोरच्या व्यक्तीशी स्पष्ट बोला.

तणाव 

एखाद्याशी चांगला संवाद ठेवा विश्वास ठेवायला तुमचा असा वेळ घ्या.

विश्वास 

सतत अतिविचारात वेळ घालवण्यापेक्षा रोज नवीन स्किल शिका.

 नवीन स्किल

Picture Credit: Pinterest

काही ना काही छोटं मोठं काम करुन स्वत: पैसे कमवा. 

पैसे 

Picture Credit: Pinterest

स्वत:च्या कमाईचा आनंद तुम्हाला नकारात्मक विचारांपासून दूर करेल.

 कमाईचा आनंद

Picture Credit: Pinterest

कोणत्याही हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीत ही स्वत: मानसिकरित्या भक्कम करा.

मानसिकरित्या भक्कम

Picture Credit: Pinterest

शक्य तितकं डोकं शांत ठेवा. 

शांत  डोकं 

Picture Credit: Pinterest

वेळेची कदर करा आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्या.

वेळ 

Picture Credit: Pinterest