रोज तांदूळ खाणाऱ्या लोकांमध्ये जाणवतो हा बदल

Written By: Mayur Navle 

Source:  Yandex

तांदूळ हा देशातील एक मुख्य आहार आहे.

तांदूळ 

तांदळापासून अनेक पदार्थ बनवले जातात. जसे की तांदळाची भाकरी, भात, तांदळाच्या पिठापासूनच मोदक बनवले जातात.

अनेक पदार्थ

तांदळात अनेक पोषक तत्व असतात जसे की कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फायबर.

पोषक तत्व

तांदळात कार्बोहायड्रेट असते जे आपल्या शरीराला ऊर्जा देते.

शरीराला मिळते ऊर्जा

शरीराला तांदूळ पचवण्यास देखील काहीच अडचण होत नाही.

डायजेशन 

एक्सपर्टनुसार तुम्ही दिवसाला एक किंवा दोन वाटी तांदूळ खाऊ शकता.

किती तांदूळ खावे?

तुम्ही जास्त प्रमाणात तांदूळ खात असाल तर मग यामुळे ब्लड शुगर देखील वाढू शकतो.

लक्षात घ्या