सोन्याला लक्ष्मीचं रुप मानतात, गुरू ग्रहाचाही सोन्याशी संबंध आहे
Picture Credit: Pinterest
पौर्णिमेला सोनं दान केल्याने 7 जन्माचं फळ मिळतं
Picture Credit: Pinterest
गुरूवारी सोनं दान करणं शुभ मानलं जातं.
Picture Credit: Pinterest
सोनं दान केल्याने आयुष्यात आनंद येतो, सुख-सोयी येतात
Picture Credit: Pinterest
सोन्याचा मोती, नोज पिन दान करावी, गुरू ग्रहाचा शुभ प्रभाव
Picture Credit: Pinterest
सोनं ब्राह्मण किंवा गरजवंताला दान करावे असं सांगण्यात येतं.
Picture Credit: Pinterest
अक्षय्य तृतीयेला केलेलं सुवर्णदान सर्वात मोठं दान मानलं जातं, लक्ष्मी प्रसन्न
Picture Credit: Pinterest