Published March 18, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पापड खाल्ल्याने हृदयावर परिणाम होतो, त्यात मीठ जास्त प्रमाणात असते, हाय ब्लड प्रेशर
चेहऱ्यावर पिंपल्स येतात, सोडियम आणि तेलामुळे त्वचेवर पुरळ येते, स्किनच्या समस्या निर्माण होतात
पापडात तेल आणि फॅट मुबलक असते त्यामुळे वजन वाढण्याचा धोका उद्भवतो. कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते
पापडामध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि सोडियम बेंझोइट असते, त्यामुळे मुलांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो
पोटाच्या समस्या निर्माण होतात, कृत्रिम फ्लेवरमुळे पोट बिघडू शकते
मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो, रोज पापड खाल्ल्यास
पापड खाल्ल्याने शरीरात सूज येऊ शकते. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात डिहायड्रेशन होते, थकवा येतो
कॅलरी जास्त असते, त्यामुळे वजन वाढते, आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते