www.navarashtra.com

Published Nov 17,,  2024

By  Shilpa Apte

मीठाशिवाय जेवल्याने अनेक समस्या उद्भवतात

Pic Credit -   iStock

जेवणात मीठ नसेल तर जेवण चविष्ट लागत नाहीच शिवाय ब्लड प्रेशरही कमी होते

ब्लड प्रेशर

मीठाशिवाय खाल्ल्याने थकवा जाणवतो

थकवा जाणवतो

हाइपोथायरायडिजमच्या समस्येलाही तोंड द्यावे लागते मीठाशिवाय जेवल्यास

हाइपोथायरायडिजम

पाणी कमी प्यायल्यास जसे डिहायड्रेशन होते त्याचप्रमाणे मीठाशिवायही डिहायड्रेशन होऊ शकते

डिहायड्रेशन

शरीरात आयोडिनची कमतरता भासू शकते.

आयोडिनची कमतरता

कोलेस्ट्रॉलच्या अनेक समस्या उद्भवतात मीठाशिवाय जेवल्याने

कोलेस्ट्रॉल

.

मीठाशिवाय जेवल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलित होते

इलेक्ट्रोलाइट असंतुलित

.

प्रोटीनचा खजिना आहे भगर, राहाल एकदम फिट अँड फाइन