Published Nov 17,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रोटीन पावडरपेक्षाही जास्त ताकद आहे भगरमध्ये
भगर तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करा, फायदेच फायदे मिळतील
उपवासाच्या पदार्थांमध्ये भगर आवर्जून खाल्ली जाते
कॅल्शिअमची कमतरता भरून निघते भगर खाल्ल्यास
लोहाची कमतरता असल्यास रोजच्या जेवणात भगर नक्की खा
वेट लॉससाठीही भगर खाणं फायदेशीर मानतात
.
हाय कोलेस्ट्रॉल तसेच बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास भगर उपयुक्त
.